मुख्य मजकुरावर जा
शनि, २१, नोव्हें २०२६ · पुणे
Pharma Solutions Indiaबातम्या · नोकऱ्या · MSPC मदत · क्लासेस

संपर्क

थेट आमच्याशी बोला

चूक सांगायची असेल, बातमी द्यायची असेल, नोकरीची जाहिरात द्यायची असेल किंवा कागदपत्रांची मदत हवी असेल — तुमच्या सोयीचा मार्ग निवडा. सहसा एका कामकाजाच्या दिवसात उत्तर देतो.

MSPC / FDA च्या कागदपत्रांसाठी

एका मेलमध्ये हे पाठवा: सर्टिफिकेटवरचं पूर्ण नाव, नोंदणी क्रमांक (असेल तर), पात्रता, कोणती सेवा हवी आणि कागदपत्रांचे स्पष्ट फोटो किंवा PDF. काय लागेल, किती दिवस लागतील आणि फी किती आहे, हे आम्ही सांगू.

अर्ज सुरू करा